AI Camera
पाहावं ते नवलंच! कॅमेराने दाखवला फुटबॉल म्हणून लाईन्समनचा टक्कल
तंत्रज्ञान अनेकदा माणसाच्या मदतीसाठी उपयोगी येते. खेळात तंत्रज्ञान आल्याने त्याचा फायदाच अधिक झाला आहे. पण काहीवेळेस याच तंत्रज्ञानामुळे मजेशीर घटनाही घडतात. अशीच एक घटना स्कॉटलंडमध्ये....




