Aidan Markram

SA20 2024 Final : परदेशात काव्या मारनच्या सनरायझर्सने फडकावला झेंडा! सलग दुसऱ्यांदा जिंकले विजेतेपद

—
फेब्रुवारी 11, 2024

साऊथ आफ्रिका टी-20 लीगमध्ये शनिवारी रात्री सनरायझर्स इस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात SA20 चा अंतिम सामना खेळवला गेला. तसेच काव्या मारनचा संघ सलग....

Herschelle-Gibbs-On-Temba-Bavuma

IND vs SA: हर्शल गिब्स कर्णधार बावुमावर संतापला; म्हणाला, ‘तो लठ्ठ आणि अनफिट…’

—
डिसेंबर 27, 2023

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा भारताविरुद्धच्या सेंच्युरियन कसोटीत जखमी झाला आहे. यानंतर टेंबा बावुमाला मैदान सोडावे लागले. टेंबा बावुमा फलंदाजीला येणार की नाही हे सध्या....

KL-Rahul

IND vs SA: मास्टर ब्लास्टरही झाला राहुलच्या खेळीचा चाहता; म्हणाला, ‘असे तेव्हा होते जेव्हा तुम्ही…’

—
डिसेंबर 27, 2023

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावले. केएल राहुलने 137 चेंडूत 101 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार....