Aiden markam run out

VIDEO: चित्याची चपळाई आणि घारीची नजर! ‘पदार्पणवीर’ वेंकटेशच्या ‘रॉकेट थ्रो’वर मार्करम ६ धावांवर रनआऊट

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बोलॅंड पार्कच्या (Boland ...