Aiden MARKRAM

डिव्हिलियर्स चौथ्या वनडेतून करणार पुनरागमन

—
फेब्रुवारी 9, 2018

दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स भारताविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात पुनरागमन करणार आहे. तो बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. डिव्हिलियर्सला भारताविरुद्धच्या तिसऱ्या....

डू प्लेसिस, डिव्हिलियर्स पाठोपाठ हा खेळाडूही दुखापतीमुळे संघाबाहेर

—
फेब्रुवारी 5, 2018

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना सध्या दुखापतींनी घेरले आहे. त्यातच त्यांचे एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डूप्लेसिस हे प्रमुख खेळाडूही आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर गेले आहेत. आता त्यांच्या पाठोपाठ....

केवळ २ वनडे सामने खेळला आणि झाला संघाचा कर्णधार

—
फेब्रुवारी 4, 2018

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व २३ वर्षीय एडिन मार्करम हा खेळाडू करत आहे. मार्करम हा केवळ २ वनडे सामने....

भारताने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, असा आहे ११ खेळाडूंचा संघ

—
फेब्रुवारी 4, 2018

सेन्चुरियन वनडेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारत या मालिकेत १-० असा आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेकडून नाणेफेकीसाठी २३ वर्षीय....

उद्या पुन्हा भिडणार दोन अंडर १९ विश्वचषक विजेते कर्णधार

—
फेब्रुवारी 3, 2018

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडेत सामन्यात उद्या दोन १९ वर्षाखालील विश्वचषक विजेते कर्णधार समोरासमोर येणार आहेत. भारत या वनडे मालिकेत १-० असा....

आता दक्षिण आफ्रिकेच नेतृत्व करणार २३ वर्षांचा खेळाडू

—
फेब्रुवारी 3, 2018

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसी वनडे आणि टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. बोटाच्या दुखापतीमुळे त्याला उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याजागी आइडें मार्करमला प्रभारी कर्णधार....

पहिल्या वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया, ३ महाराष्ट्रीयन खेळाडूंना मिळाली संधी

—
फेब्रुवारी 1, 2018

डर्बन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात ६ सामन्यांच्या वनडेत मालिकेत पहिला सामना आज होत आहे. हा सामना किंग्समेड डर्बन येथे होत आहे. दक्षिण आफ्रिका संघाने....

Breaking: भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा

—
जानेवारी 25, 2018

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा झाली आहे. लुंगी न्गिडी या खेळाडूला मर्यादित षटकांच्या या मालिकेत संधी देण्यात आली....

खराब सुरुवातीनंतरही तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिका २ बाद ९० धावा; डिव्हिलियर्सचे नाबाद अर्धशतक

—
जानेवारी 15, 2018

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात २९ षटकात २ बाद ९० धावा केल्या....

दुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज स्वस्तात तंबूत

—
जानेवारी 15, 2018

सेन्चुरियन।भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला दोन मोठे धक्के बसले आहे. त्यांचे आघाडीचे फलंदाज ३ धावांत तंबूत परतले आहेत. त्यांचा सलामीवीर फलंदाज....

दुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात सर्वबाद ३३५ धावा

—
जानेवारी 14, 2018

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने सर्वबाद ३३५ धावा केल्या आहेत. आज कर्णधार फाफ डू प्लेसिस....

दुसरी कसोटी: पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेच्या ६ बाद २६९ धावा

—
जानेवारी 13, 2018

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २६९ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करम आणि....

दुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या सत्र अखेर २ बाद १८२ धावा

—
जानेवारी 13, 2018

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात २ बाद १८२ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मार्करमने अर्धशतक झळकावले आहे. दक्षिण....

दुसरी कसोटी: एडन मार्करमचे शतक हुकले; दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका

—
जानेवारी 13, 2018

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडन मार्करमचे ६ धावांनी शतक हुकले आहे. मार्करमला १५० चेंडूत....

दुसरी कसोटी: दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का, दक्षिण आफ्रिका १ बाद ८५

—
जानेवारी 13, 2018

सेंच्युरियन । दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाला पहिली विकेट मिळाली आहे. अश्विनच्या गोलंदाजीवर मुरली विजयने डीन एल्गारचा छान झेल टिपत त्याला ३१ धावांवर बाद....

Previous Next