Ajinkya Rahane Exhibition
भारतीय संघ किती धावसंख्या चेस करू शकतो? अजिंक्य रहाणेच्या उत्तरात पाहायला मिळाला आत्मविश्वास
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संग ऑस्ट्रेलियापेक्षा 296 धावांनी मागे होता. भारतीय संघाचे इतर....






