Ajinkya Rahane Explains Why

Ajinkya-Rahane

‘मी पुढील 2 महिन्यात…’, काऊंटी क्रिकेटमधून घेतलेल्या ब्रेकविषयी रहाणेचा मोठा खुलासा

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे मागील काही दिवसांपासून चर्चेचा धनी ठरत आहे. यामागील कारण म्हणजे, अलीकडेच अजिंक्य रहाणेने काऊंटी क्रिकेटमधून आपले नाव मागे ...