Akshar Patel Dismisses Dominic Sibley
व्हिडिओ : अक्षर पटेलच्या फिरकी जाळ्यात अडकला इंग्लिश सलामीवीर, रिषभ पंतने घेतला शानदार झेल
भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना कालपासून (२४ फेब्रुवारी) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघाचे गोलंदाज या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत.....






