Albert Goodwill Spalding
…म्हणून अमेरिकेत क्रिकेट कधी रुजलंच नाही, या गोष्टीमुळे झाले क्रिकेटचे नुकसान
सध्या जगभरातील सर्वात लोकप्रिय खेळांमध्ये क्रिकेटचाही समावेश आहे. जगभरातील तब्बल २.५ बिलियन लोकं क्रिकेट पाहतात. अशाप्रकारे फुटबॉलनंतर क्रिकेट हा सर्वाधिक पाहिला जाणारा खेळ आहे. क्रिकेट....





