Albie Boston Cummins
टी२० विश्वचषकासाठी जाण्यापूर्वी कमिन्सच्या घरी चिमुकल्याचे आगमन, क्यूट व्हिडिओसह दिली माहिती
पॅट कमिन्स मंगळवारी (१२ ऑक्टोबर) संध्याकाळी दुबईला ऑस्ट्रेलियाच्या टी२० विश्वचषक संघात सामील होण्यासाठी रवाना झाला. त्यापूर्वी त्याच्या घरी गोड बातमी आली आहे. त्याची प्रियसी बेकी....






