All England Championship 2023

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात! जॉली-गायत्री जोडी सेमी-फायनलमध्ये पराभूत

लंडन येथे सुरू असलेला ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. महिला दुहेरीत ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत कोरियाच्या ...