Ambar Roy

क्रिकेटमधील सर्वात मस्तमौला खेळाडू, ज्यांनी भारताला दिला सौरव गांगुली नावाचा हिरा

जुलै 21, 2020

तारीख ५ ऑक्टोबर १९६९. न्यूझीलंडचा संघ भारत दौर्‍यावर होता. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना नागपुरात खेळला जात होता. पहिल्या डावात न्यूझीलंडने ३१९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतीय....