Ambati Rayudu Six In CPL 2023
CPLमध्ये घोंगावलं रायुडू नावाचं वादळ! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय, तुम्हालाही वाटेल अभिमान
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा स्टार खेळाडू अंबाती रायुडू आता परदेशात आपल्या फलंदाजीचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. अंबाती रायुडू सीपीएल 2023 स्पर्धेत सेंट किट्स अँड नेविस ...