America vs Pakistan
UAE vs PAK: पाक-अमेरिका लढतीचा थरार! कोलंबोत रंगणार महामुकाबला; भारतात ‘या’ ठिकाणी लाईव्ह पाहता येणार
टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) मध्ये पाकिस्तानचा संघ आपला दुसरा सामना 10 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध (USA) खेळणार आहे. हा सामना कोलंबोतील सिंहली....






