Andre Russell t20 world cup 2024
आंद्रे रसेलचे निवृत्तीचे संकेत, टी20 विश्वचषकानंतर करणार क्रिकेटला रामराम? म्हणाला, “ट्रॉफी जिंकल्यानंतर…”
वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलनं निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तो सध्या सुरू असलेल्या टी20 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकू शकतो. रसेलनं म्हटलं आहे....





