Another Lasith Malinga
श्रीलंकेला सापडला दुसरा लसिथ मलिंगा, पहा व्हिडिओ
श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने मागील अनेक वर्षांपासून दमदार कामगिरी करत विविध विश्वविक्रमही रचले आहे. तो श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्येही गणला जातो. त्याचे यॉर्कर चेंडू....





