Arjuna Ranatunga Brother 2 Years Rigorous Imrisonment
वयाच्या ५५व्या वर्षी माजी श्रीलंकन कर्णधाराचा भाऊ जाणार खडी फोडायला, पाहा काय केलाय राडा
क्रिकेटविश्वातून एकापाठोपाठ एक भुवया उंचावणाऱ्या बातम्या येत आहेत. नुकतीच भारताचा माजी खेळाडू नमन ओझा याच्या वडिलांना फसवणूकप्रकरणात पोलिसांनी अटक केली. अशात आता श्रीलंका संघाचा १९९६च्या....






