Arrears of Rs 14.82 crore
३० वेळा आठवण करुन देऊनही मुंबई क्रिकेट असो. पोलीसांचे पैसे काही देईना
मुंबई येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्यांदरम्यान मुंबई पोलीस सुरक्षा पुरवत असतात, त्यासाठी त्यांना पैसे देणे ही मुंबई क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी असते. मुंबईमध्ये झालेल्या वेगवेगळ्या सामन्यांचे तब्बल....





