Arshadeep Singh News

Arshdeep Singh

नो बॉल टाकण्यात अर्शदीप माहिर! छोट्याशा कारकिर्दीत केला नकोसा विक्रम

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना गुरुवारी पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघांतील पहिला टी-20 सामना भारताने अवघ्या दोन धावांच्या अंतराने जिंकला. ...