Arshdeep Singh And Mohammed Siraj Record
भले-भले आले, पण ‘ही’ कामगिरी फक्त भारतालाच जमली, अर्शदीप-सिराजच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे केलं साध्य
न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय संघाने 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध कडवी झुंज दिली. यावेळी न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी अर्धशतक झळकावले खरे, पण ते बाद....





