Arshdeep Singh Bad Performance
मुंबईच्या फलंदाजांनी अर्शदीपची केली वाताहात! टी20 तील सर्वात लाजिरवाणा विक्रम सिंगच्या नावे
बुधवारी (दि. 3 मे) आयपीएल 2023चा 46वा सामना पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हा सामना मुंबईने सामना 6 विकेट्सने नावावर केला. या सामन्यात....






