Arshdeep Singh Dance
VIDEO: टीम इंडिया पोहोचली हॅमिल्टनला, बसमधून उतरताच अर्शदीपने केला भांगडा; व्हिडिओ व्हायरल
भारत विरुद्ध न्यूझीलंड (NZvIND) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना खेळण्याच भारतीय संघ हॅमिल्टनला पोहोचला आहे. खेळाडूंच्या आगमनाचा व्हिडिओ....






