Arshdeep Singh Vikram
अर्शदीपच्या घातक यॉर्करने दोनदा मोडला मिडल स्टंप! आयपीएलला मोठे नुकसान
पंजाब किंग्ज संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने मुंबई इंडियन्सविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात अर्शदीपने मुंबईच्या दोन खेळाडूंना....





