ashesh series 2021

ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणतोय, “गिलख्रिस्ट आणि केरीमध्ये खूप साम्य”; दिले ‘हे’ कारण

नोव्हेंबर 29, 2021

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात डिसेंबर महिन्याच्या ८ तारखेपासून पासून ऍशेस मालिकेची सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात ऍलेक्स केरीला यष्टीरक्षक फलंदाजाच्या रूपात सामील केले....