Ashwin Gives Century Credit To Vikram Rathod

सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर आली अश्विनची प्रतिक्रिया, ‘या’ व्यक्तीला दिले शतकाचे श्रेय

फेब्रुवारी 16, 2021

चेन्नईच्या एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत नामुष्कीजनक पराभव पत्करल्यानंतर दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत पाहुण्या इंग्लंड संघाला पराभूत केले. यजमान भारताने....