Asia Cup 2025 pitch report

Asia Cup: पाकिस्तानी मातीवर मैदान सजणार? जाणून घ्या आशिया कपच्या खेळपट्टीचा मोठा खुलासा!

—
सप्टेंबर 6, 2025

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे आणि भारतीय संघ आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळेल. भारत गतविजेता चॅम्पियन संघ....