Asian Athletics Championship
एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीयांनी केली पदकांची लयलूट! एशियन गेम्स-ऑलिम्पिकसाठी उंचावल्या अपेक्षा
By Akash Jagtap
—
बँकॉक येथे नुकतीच एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप पार पडली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंचे शानदार प्रदर्शन राहिले. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना गुणतालिकेत तिसरे ...