Asian Games 2023

BREAKING: ऋतुजा भोसले-रोहन बोपन्ना जोडीने जिंकले गोल्ड! एशियन गेम्समध्ये भारताचे 9 वे सुवर्ण

सप्टेंबर 30, 2023

चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत शनिवारी (30 सप्टेंबर) भारतीय संघाच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झाले. भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना व....

Kiran-Baliyan

अभिमानास्पद! गोळाफेक खेळात पदक जिंकणारी Kiran Baliyan पहिलीच भारतीय, 72 वर्षांनंतर घडवला इतिहास

सप्टेंबर 30, 2023

भारताची गोळाफेक खेळाडू किरण बालियान हिने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धा गाजवली आहे. 24 वर्षीय किरणने इतिहास घडवला आहे. तिने गोळाफेक खेळात कांस्य पदक जिंकण्याची....

टीम इंडियाची ‘गोल्डन बॉय’ नीरजसोबत ग्रेट भेट! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सप्टेंबर 28, 2023

एशियन गेम्स 2023 स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ चीनमधील हॅंगझू शहरात पोहोचला आहे. या स्पर्धेत भारतीय संघ 3 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारतीय....

Sift-Kaur-Samra

भारताच्या ‘सोन’पऱ्या! Asian Gamesमध्ये देशाच्या खात्यात ‘सुवर्ण’ पदकांचा पाऊस, सिफ्तने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड

सप्टेंबर 27, 2023

भारतीय खेळाडू चीन येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मधील वेगवेगळ्या खेळांमध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. अलीकडेच भारतीय महिला क्रिकेट संघाने स्पर्धेत टी20....

Nepal-Cricket-Team

जगातील बलाढ्य संघांना न जमलेला विक्रम नेपाळने केला, टी20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय

सप्टेंबर 27, 2023

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धेत क्रिकेट या खेळात नेपाळ क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. खेळाच्या पहिल्याच सामन्यात नेपाळ विरुद्ध मंगोलिया संघ आमने-सामने होते. या सामन्यात....

Kushal-Malla

भीमपराक्रम! युवराजचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड 16 वर्षांनी उद्ध्वस्त, नेपाळच्या पठ्ठ्याने केली डेरिंग; वाचाच

सप्टेंबर 27, 2023

बुधवारचा (दि. 27 सप्टेंबर) दिवस नेपाळ क्रिकेट संघासाठी ऐतिहासिक ठरला. नेपाळ संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये क्रिकेट खेळातील पहिल्याच सामन्यात मंगोलियाचा 273 धावांनी पराभव केला.....

Kushal-Malla

बाबो…नेपाळचा कहर! 20 षटकात 300पेक्षा जास्त धावा चोपत घडवला इतिहास, रोहितचा वेगवान शतकाचा रेकॉर्डही तुटला

सप्टेंबर 27, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळ क्रिकेट संघ आपले वर्चस्व निर्माण करताना दिसत आहे. सध्या चीनच्या हांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 सुरू आहेत. यातील पुरुष आंतरराष्ट्रीय टी20....

Indian-Hockey-Team

Asian Gamesमध्ये भारतीय हॉकी संघाचा बोलबाला! सिंगापूरचा 16-1ने दारुण पराभव; हरमनप्रीत चमकला

सप्टेंबर 26, 2023

चीनच्या धरतीवर होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मध्ये भारत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत आहे. नुकतेच 25 सप्टेंबर रोजी भारतीय महिला संघाने स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय....

Harmanpreet-Kaur

न भूतो…! धोनी-कोहलीसारख्या भल्याभल्या कर्णधारांना न जमलेला पराक्रम हरमनप्रीतने केला, बनली दिग्गज Captain

सप्टेंबर 26, 2023

सोमवारचा (दि. 25 सप्टेंबर) दिवस सुवर्णाक्षरात लिहिला गेला. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने कामगिरीच अशी केली, ज्याने 140 कोटी भारतीयांची छाती अभिमानाने फुगली.....

Indian-Women-Team

हरमनसेनेनं घडवला इतिहास! भारतीय संघाने Asian Gamesमध्ये पटकावलं पहिलं-वहिलं Gold Medal

सप्टेंबर 25, 2023

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधून क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघाने आंतरराष्ट्रीय टी20 अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला 19....

एशियन गेम्स 2023: पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंनी खोलला पदकांचा पंजा

सप्टेंबर 24, 2023

चीनमधील हॅंगझू येथे सुरू असलेल्या एकोणिसाव्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पहिल्या दिवशी आपली चमक दाखवली. पहिल्याच दिवशी तब्बल पाच पदके जिंकत भारतीय संघाने स्पर्धेत....

Indian-Hockey-Team

नाद करायचा नाय! Asian Gamesमध्ये उझबेकिस्तानविरुद्ध 16 गोलांचा पाऊस पाडत भारतीय हॉकी संघाचा रोमहर्षक विजय

सप्टेंबर 24, 2023

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधून 140 कोटी भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय हॉकी संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात रविवारी (दि. 24 सप्टेंबर) दणदणीत विजय....

हॅंगझू एशियन गेम्सचे रंगारंग उद्घाटन! लवलिना-हरमनप्रीतने केले भारतीय पथकाचे नेतृत्व

सप्टेंबर 23, 2023

चीनमधील हॅंगझू येथे 19 व्या एशियन गेम्सचे शनिवारी (13 सप्टेंबर) उद्घाटन झाले. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी ही स्पर्धा सुरू होत असल्याची अधिकृत घोषणा केली.....

“विराटने मला प्रेरणा दिली”, पीव्ही सिंधूने उलगडला आयुष्यातील कठीण काळ

सप्टेंबर 22, 2023

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आता एशियन गेम्समध्ये खेळताना दिसणार आहे. यावेळी तिच्याकडून या स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. असे असतानाच आता तिने आपल्या कठीण....

एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंचा अपमान! क्रीडामंत्र्यांचे चीनला जोरदार प्रत्युत्तर

सप्टेंबर 22, 2023

सध्या चीनमधील हॅंगझू येथे एशियन गेम्स स्पर्धा खेळली जात आहे. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 23 ‌ सप्टेंबर रोजी होईल. तत्पूर्वी भारताचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठा....