Asian Wrestling Championship
Asian Wrestling Championship: भारताचा कुस्तीपटू रवि दहियाने जिंकले सुवर्ण पदक, तर बजरंग पुनिया ठरला रौप्य पदकाचा मानकरी
भारताचा कुस्तीपटू रवि दहिया (Ravi Dhaiya) याने अलमाटी येथे चालू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये ५७ किलो वजनगटातील आपले जेतेपद वाचवले आहे. त्याने अंतिम सामन्यात ईरानच्या....
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकच्या अंतिम सामन्याला १०० प्रेक्षकही उपस्थित नव्हते..
भारताची ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकच्या दिल्ली येथे झालेल्या सामन्याला जेमतेम १०० प्रेक्षकांनी हजेरी लावली. यामुळे सोशल मीडियावर काही क्रीडाप्रेमींकडून जोरदार टीका करण्यात आली.....
साक्षी मलिकची अंतिम फेरीत धडक
रिओ ऑलम्पिक कांस्य पदक विजेती साक्षी मलिक हिने आशियाई कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून रौप्य पदक निश्चित केले आहे. रिओ २०१६ च्या सामन्यानंतर जवळपास....
अनिल कुमार आणि ज्योती यांना आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक
आशियाई कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दमदार कामगिरी करत अनिल आणि ज्योतीने भारतासाठी दोन कांस्यपदकाची कमाई केली. तर रितू आणि दीपक हे कांस्यपदक जिंकण्यात अपयशी ठरले.....
आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतची समाधानकारक कामगिरी
आशियाई कुस्ती स्पर्धेत पहिल्याच दिवशी उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या हरप्रीत सिंगने सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक कमावले. ग्रीको रोमन विभागात ८० किलो वजनी गटात चीनच्या जुनजेई ना....






