assist from fielder's helmet

Video: अक्षर पटेलला विकेट घेण्यात चक्क हेल्मेटने केली मदत!

भारताचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल सध्या इंग्लंडमध्ये डरहॅम संघाकडून काउंटी क्रिकेट खेळत आहे. तसेच यात त्याने दमदार कामगिरी देखील केली आहे. पण वॉरविकशायर विरुद्धच्या सामन्यात त्याच्याबाबत ...