Athletics Federation Of India
ऍथलेटिक्समधून भारतासाठी आनंदाची बातमी! मुरली श्रीशंकरची युरोपात सुवर्णउडी
भारतीय लांब उडीपटू मुरली श्रीशंकरने ग्रीसमध्ये झालेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय जंपिंग मीटमध्ये ८.३१ मीटर उडी मारून सुवर्णपदक आपल्या नावे केले. स्वीडनच्या टोबियास मॉन्टलरने ८.२७ मीटर....






