ATK Mohun BaganFC vs East Bengal FC
एटीके मोहन बागानने जिंकली ‘कोलकाता डर्बी’! ईस्ट बंगाल एफसीवर २-० असा विजय
कोलकाता, २९ ऑक्टोबर : कोलकाताचे विवेकानंद युवा भारती क्रीडांगण शनिवारी एटीके मोहन बागान विरुद्ध ईस्ट बंगाल एफसी या ऐतिहासिक सामन्याचा साक्षीदार बनला. दोन्ही संघांचा एकमेकांविरुद्धचा....





