AUS vs WI दुसरी कसोटी

Marnus Labuschagne, Alex Carey and Andrew McDonald

AUS vs WI । ऑस्ट्रेलिया संघावर कोरोना व्हायरसचा अटॅक! मुख्य प्रशिक्षकासह महत्वाच्या खेळाडूला लागण

वेस्ट इंडीज संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. उभय संघांतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना गुरुवारी (25 जानेवारी) सुरू होईल. ब्रिसबेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधी ...