Australian Bowlers clears stand on ball tampering
बॉल टॅम्परिंग प्रकरण : बॅनक्रॉफ्टच्या आरोपांवर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या चौकडीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकन संघात २०१८ साली झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरण घडले होते. तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू चेंडूशी छेडछाड केल्याच्या प्रकरणात दोषी सापडले होते.....






