Australian Cricketer Peter Handscomb
भारताच्या मातीत धावांचा पाऊस पाडण्याच्या तयारीत आहे ‘हा’ ऑस्ट्रेलियन पठ्ठ्या, 93च्या सरासरीने करतोय राडा
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा धुव्वाधार फलंदाज पीटर हँड्सकॉम्ब सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्याला माहितीये की, ऑस्ट्रेलियाच्या मजबूत कसोटी संघात स्थान मिळवणे कठीण आहे. तरीही त्याला अपेक्षा....






