Australian Women Cricket Team
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराला येतेय भारतीय मसाल्यांची आठवण; म्हणाली, ‘मला शक्य तितक्या लवकर…’
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि समालोचक लिसा स्थळेकरला सध्या भारतीय मसाल्यांची कमी जाणवत आहे. त्यांनी याबाबत एक फोटो ट्विट केला आहे. हे फोटो....






