Australia's T20I squad

पाकिस्तान विरुद्धच्या टी२० मालिकेतून या दिग्गजांना वगळले; ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा

मंगळवारी(८ ऑक्टोबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मायदेशात श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी १४ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ घोषित केला आहे. या ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघात स्टिव्ह ...