auto-rickshaw Driver
क्या बात है ! रस्ता चुकलेल्या सचिनचा रिक्षावाल्यासोबत थेट मराठीत संवाद; तो ही म्हणाला, ‘मला फॉलो करा’
भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी सध्या चर्चेत येत असतो. कधी तो त्याच्या क्रिकेटमधील विविध विषयांवरील प्रतिक्रियांमुळे, कधीतरी त्याने त्याच्या क्रिकेट....





