Avesh Breaks Dussen Bat
चेंडू आहे की बंदुकीची गोळी? आवेश खानचा खतरनाक यॉर्कर, डुसेनच्या बॅटचे केले दोन तुकडे
By Akash Jagtap
—
क्रिकेट सामन्यादरम्यान बऱ्याचदा लक्षवेधी घटना घडत असतात. खेळाडूंमधील छोटी-मोठी भांडणे, सहकारी फलंदाजाच्या चुकीमुळे धावबाद होणे आणि बरच काही. काहीवेळा तर गोलंदाजाच्या भेदक चेंडूमुळे फलंदाजाच्या ...