Avinash Sable Silver Medal
CWG BREAKING: महाराष्ट्र सुपुत्र अविनाश साबळेने रचला ‘रूपेरी’ इतिहास; मोडले केनियाचे २४ वर्षांचे वर्चस्व
भारताचा स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याने बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे. साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून दिले आहे. साबळेने पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये....






