Awami League

तब्बल १९९ वन-डे खेळलेला खेळाडू होणार खासदार, कारकिर्द सुरु असताना राजकारणी होणारा पहिला क्रिकेटर

नोव्हेंबर 14, 2018

बांगलादेशचा सध्याचा वन-डे कर्णधार मर्शफी मुर्तझा राजकारणात आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. तो पुढच्या महिन्यात बांगलादेशमध्ये होत असलेल्या  निवडणुकीत सत्ताधारी पार्टी अवामी लीगकडून निवडणुक लढवणार....