Axar Patel Match Winning Six

‘बापू’ तारी बॅटिंग कमाल छे! अक्षर पटेलच्या मॅच विनिंग षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जुलै 25, 2022

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात रविवारी (२५ जुलै) झालेला दुसरा वनडे सामना चित्तथरारक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारताला ३१२ धावांचे लक्ष्य....