Azam khan got out on golden duck

azam khan out on golden duck

पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर चाहत्याशी भिडला पाकिस्तानी क्रिकेटपटू, पाहा व्हिडिओ

पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज आझम खानचा फाॅर्म काय परतायचा नाव घेत नाही आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतही फलंदाजीत अपयशी ठरलेला आझम खान आता टी20 ...