Babar Azam drop from team

कर्णधारपद गेलं, आता टीममधूनही होणार बाबर आझमची हकालपट्टी! पीसीबी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम गेल्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्यानं अपयशी होत आहे. खराब फॉर्ममुळे त्याला संघाचं कर्णधारपदही गमवावं लागलं. आता कर्णधारपदानंतर बाबरचं ...