Babar Azam Police
बोंबला! पोलिसांनी कापलं बाबर आझमचं चलन, ठोठावला दंड; पाकिस्तानी कर्णधाराने काय चूक केली वाचाच
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याच्याविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलिसांनी बाबर आझमचे चलन कापले आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पोलिसांनी कार....






