Babar Azam Wicket in T20 World Cup 2022 Final

Babar Azam Wicket

आदिल रशिदने बाबर आझमला कसे आपल्या जाळ्यात फसवले एकदा पाहाच, आयसीसीने शेयर केला व्हिडिओ

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूष संघाच्या आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड रविवारी (13 नोव्हेंबर) मेलबर्न ...