Babita Fogat

‘दंगल गर्ल’ बबिता फोगटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, खास ट्विट करत दिली माहिती

जानेवारी 12, 2021

भारताची स्टार कुस्तीपटू बबिता फोगट हिला सोमवारी (११ जानेवारी) पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. तिने पती विवेक सुहाग व चिमुकल्या पाहुण्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर....