back to back match

सलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले

ऑगस्ट 14, 2018

भारतीय क्रिकेटपटूंचा फिटनेस पाहता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारताला सलग दोन दिवस दोन सामने खेळण्यास हरकत नसावी, असे मत आॅस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी मांडली आहेत. ....