Bad Light

‘सलामी जोडीनंतर न्यूझीलंडची अजून एक मोठी विकेट मिळाली असती, पण…,’ गिलचे वक्तव्य

जून 21, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला खऱ्या अर्थाने शनिवार (२० जून) रोजी सुरुवात झाली. भारतीय संघाला फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजाव्यतिरिक्त ढगाळ वातावरण आणि अंधुक प्रकाशाचा....

पुणे-मुंबईचं नसेल असं ‘या’ शहराचं गेल्या ४ दिवसांत भारतीयांनी गुगलवर सर्च केलंय हवामान

जून 21, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये शुक्रवारी जागतिक कसोटी चँपियनशीपच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर शनिवारी व रविवारी मात्र थोडाफार खेळ क्रिकेटप्रेमींना....

दुसरी कसोटी: भारतासमोरील संकटे वाढली; दक्षिण आफ्रिकेकडे मोठी आघाडी

जानेवारी 16, 2018

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत भारतासमोरील संकट वाढवले आहे. एकवेळ २ बाद ३ अशी....

कर्णधार विराट कोहलीला या गोष्टीसाठी झाला दंड

जानेवारी 16, 2018

सेंच्युरियन । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या सामना फीमधून २५% रक्कम कापण्यात येणार आहे. तसेच त्याला सामन्यादरम्यान....

Video: जेव्हा कर्णधार विराट कोहलीला येतो राग

जानेवारी 16, 2018

सेन्चुरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा रागाचा पारा चांगलाच चढलेला दिसला. काल जेव्हा पावसामुळे सामना थांबला तेव्हा....