Balewadi Stadu

पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत भारताच्या कारमान कौर थंडीचा दुसऱ्या फेरीत प्रवेश 

नोव्हेंबर 27, 2018

पुणे: नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000 डॉलर बीव्हीजी पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या कारमान कौर थंडी, जर्मनीच्या कॅथरीना गेरलेच, स्पेनच्या इवा....