Bangaladesh Series Win
बांगलादेश पुढे अफगाणिस्तानचे लोटांगण! सलग दुसऱ्या विजयासह केली टी20 मालिका नावे
सध्या अफगाणिस्तान संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जात असून, मालिकेतील दुसरा सामना सिल्हेट येथे खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी....





